सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत बालजत्रा भरली होती खासच. या बाल जत्रेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत गानू सर यांनी केले. तसेच संस्थेचे कार्यवाह श्रीयुत […]
शनिवारी २८ जानेवारी रोजी पार्ले टिळक विद्यालयाच्या मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी विविध क्षेत्रांत वेगळ्या वाटा चोखाळत स्थिरावलेल्या काही विद्यार्थ्यांनी सध्या पाटिवि मराठी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी संगीत […]
भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. ध्वज प्रणाम करून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत अखंड प्रजासत्ताक दिनाची प्रतिज्ञा घेतली. सुरेल आवाजात राष्ट्रगीत […]
आज पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. माननीय मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्याच बरोबर मराठी आणि हिंदी देशभक्तीपर समूह गीत […]
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेतील कु. सार्थक योगेश केरकर इयत्ता ८ वीतील ह्या विद्यार्थ्याने DSO तर्फे आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये वार्डस्तरापासून राज्यस्तरापर्यंत मजल मारून रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत […]
The Space Exhibition Stall No. 3 – पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळा, शनिवार ७ आणि रविवार ८ जानेवारी २०२३ अवकाश सफर मुख्य आकर्षण अंतराळ यान ज्याचा आकार space ship […]
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेच्या वार्षिकोत्सवानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारापाशी माजी विद्यार्थी साई दिलीप आजविलकर यांने टिळकांची अतिशय सुंदर रांगोळी काढली आहे. प्रथेप्रमाणे प्रमुख पाहुण्यांची माहिती शाळेच्या फलकावर लिहीली आहे. तब्बल […]
ओवी केदारनाथ पांगे इयत्ता दुसरीत आहे. अबॅकस ची पाचवी लेव्हल चालू आहे. अबॅकस मधून दक्षिण कोरियाला तिची निवड झाली आहे. भारतातील 21 विद्यार्थी जात असून ओवी एकटीच मराठी माध्यम शाळेतील […]
दि.23 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या दहिसर जिमखाना तर्फे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील 8/4 चा विद्यार्थी – केरकर सार्थक योगेश याचा 14 व 16 वर्षाखालील दोन्ही गटातील […]