ओवी पांगेची अबॅकस मधून दक्षिण कोरियाला निवड
ओवी केदारनाथ पांगे इयत्ता दुसरीत आहे. अबॅकस ची पाचवी लेव्हल चालू आहे. अबॅकस मधून दक्षिण कोरियाला तिची निवड झाली आहे. भारतातील 21 विद्यार्थी जात असून ओवी एकटीच मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी आहे. अभिनंदन ओवी