0226118004 (माध्यमिक )

सार्थक केरकर नी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये सहावा क्रमांक मिळवला

सार्थक केरकर नी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये सहावा क्रमांक मिळवला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेतील कु. सार्थक योगेश केरकर इयत्ता ८ वीतील ह्या विद्यार्थ्याने DSO तर्फे आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये वार्डस्तरापासून राज्यस्तरापर्यंत मजल मारून रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने 6वा क्रमांक मिळवला व त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनतर्फे हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow