शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने *22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सप्ताह उपक्रमा अंतर्गत पाचवा दिवस (२६जुलै २०२४) *कौशल्य डिजिटल उपक्रम दिवस* पार्ले […]
आज दिनांक 25 जुलै, 2024 रोजी सांस्कृतिक दिवस साजरा केला गेला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा करून शेतकरी नृत्य सादर केले .त्या शेतकरी नृत्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या सुरेल आवाजात […]
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ जुलै ते २८ जुलै पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. माननीय प्रधान सचिव शालेय […]
*पार्ले टिळक विद्यालयात आज *23जुलै ते 28 जुलै *या शिक्षण सप्ताहातील पहिला दिवस *शैक्षणिक साहित्य निर्मिती* करून साजरा केला. विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्व भाषा आणि विज्ञान विषयातील शैक्षणिक साहित्याची […]
मार्च 2023 24 च्या शालांत परीक्षेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाने उत्तम निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. शाळेचा एकूण निकाल 98.68% इतका लागला. कुमारी सावंत सस्मिता सुनील सुश्रुती ही […]
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनसीसी पथकाने आज आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचे पान समाविष्ट केले आहे. भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत बांद्रा […]
शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक व प्राथमिक विभागात संयुक्तपणे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला. स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी दोन्ही […]
माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांच्या वाढदिवस १५ ॲाक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त पार्ले टिळक मराठी माध्यमिक विभागात खूपच छान छान कार्यक्रम करण्यात आले. एपीजे […]
अभिजात या मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन विद्यालयातील मराठीच्या ज्येष्ठ शिक्षिका व उपमुख्याध्यापिका सौ माने बाई यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या घोषणा लक्ष वेधून घेत होत्या. विद्यालयातील संगीत […]
गणपतीबाप्पा मोरया सालाबाद प्रमाणे आपल्या पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेत गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यी आणि सर्व शिक्षक लेझीम आणि ढोल ताश्यांच्या गजरात गणपती बाप्पांना मिरवत […]