0226118004 (माध्यमिक )

पायाभूत सुविधा

संगीत कक्षा

विद्यार्थी संगीत कक्षेत येऊन वाद्यांच्या साहाय्याने पारंपारिक पद्धतीने संगीताचे शिक्षण घेतात. 
read more

समुपदेशक कक्षा

शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानसिक समस्या, ताणतणाव सोडवण्यासाठी विद्यालयात समुपदेशनाची सोय उपलब्ध केली आहे.  
read more

अधिकारी व शिक्षक कक्षा

अधिकारी व शिक्षक कक्षा
read more

व्यायाम शाळा

आपले शरीर सुद्धृढ आणि बळकट करण्यासाठी आपल्या संस्थेने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे.
read more

भूगोल दालन

विद्यार्थ्यांची भूगोल विषयातील रुची वाढविण्यासाठी भूगोल दालनात विविध तक्ते, नकाशे, भौगोलिक साहित्य उपलब्ध आहे.
read more

अत्याधुनिक प्रयोगशाळा

विद्यालयात विज्ञानाच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र अशा  दोन सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. विद्यार्थ्यांना अनेक प्रयोगांची प्रात्यक्षिके येथे पाहण्यास मिळतात.
read more
Latest News & Updates
Slideshow