0226118004 (माध्यमिक )

News & Updates

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने शाळेत साजरा केला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाने आज 21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने शाळेत साजरा केला . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, एनसीसी ची मुले व मुली, […]
read more

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यश – पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळा

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यश 2022-23 या शैक्षणिक वर्षात झालेल्या इतिहास शिक्षक मंडळाच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागातील शिक्षिका – १) श्रीम. लता राजू सूर्यवंशी. व […]
read more

यशाची उज्ज्वल परंपरा कायम – पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम २०२३ शालान्त परीक्षेचा निकाल

यशाची उज्ज्वल परंपरा कायम पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाचा मार्च 2023 च्या शालान्त परीक्षेचा एकूण निकाल 99.18% लागला. परीक्षेला बसलेल्या एकूण 245 विद्यार्थ्यांपैकी 243 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम […]
read more

पार्ले टिळक विद्यालय मराठीमाध्यम माध्यमिक शाळा येथे असा साजरा झाला महाराष्ट्र दिन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम,माध्यमिक विभागात दिनांक *१ मे* *२०२३* रोजी मोठ्या उत्साहात *महाराष्ट्र दिन* साजरा झाला. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम. लतिका ठाकूर यांच्या हस्ते ध्वजावरोहण […]
read more

चार दशकांची कृतार्थ वाटचाल

२९ एप्रिल २०२३रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका नीलकंठ ठाकूर या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यावेळी विद्यालयाच्या एन. सी. सी. पथकाकडून बाईंना *गार्ड ऑफ ऑनर* देण्यात आले […]
read more

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील प्रसाद संतोष सालप याने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले

पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक विभाग,मराठी माध्यमातील इ.7 वीतील प्रसाद संतोष सालप याने राष्ट्रीय स्तरावर पश्चिम बंगाल- कलकत्ता येथे आयोजित ज्युनिअर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले त्याचप्रमाणे 12 वर्षाखालील राष्ट्रीय […]
read more

पार्ले टिळक विद्यालय(मराठी माध्यम माध्यमिक विभाग )-विज्ञान दिन

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी 28 फेब्रुवारी 1922 रोजी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला. त्या शोधाला पुढे रामण इफेक्ट्स म्हणून जगभर मान्यता मिळाली.या शोधासाठी डॉ. सी व्ही रामण यांना […]
read more

पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानात लंगडी स्पर्धा आयोजित

17 फेब्रुवारी या दिवशी पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानात  लंगडी स्पर्धा आयोजित केली होती. संस्थेचे पदाधिकारी माननीय श्रीयुत जोग सर यांच्या हस्ते खेळाचे उद्घाटन झाले. विभाग निरीक्षिका भारती भवारी मॅडम, लंगडी […]
read more

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील मुलांना दिलेल्या करिअर गाइडन्स उपक्रम

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील मुलांना दिलेल्या करिअर गाइडन्स उपक्रमाचे दुसरे सत्र ११ फेब्रुवारी रोजी पार पडले. या सत्रामध्ये श्रीकांत सावंत, विश्वास तांबे, आदित्य बोरकर, हृषीकेश गोडबोले, रोहन आचरेकर, विरेंद्र […]
read more

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आंतरशालेय धावण्याची स्पर्धेत घवघवीत यश मिळाले

परांजपे विद्यालय प्रा.शाळेमध्ये विभाग निरीक्षिका मा. भवारी मॅडम ह्यांनी आंतरशालेय धावण्याची स्पर्धा आयोजित केलेली होती, .K(E),K(W), H(E),H(W) या चार विभागांमधून 22 शाळांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक […]
read more
Latest News & Updates
Slideshow