0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आंतरशालेय धावण्याची स्पर्धेत घवघवीत यश मिळाले

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आंतरशालेय धावण्याची स्पर्धेत घवघवीत यश मिळाले

परांजपे विद्यालय प्रा.शाळेमध्ये विभाग निरीक्षिका मा. भवारी मॅडम ह्यांनी आंतरशालेय धावण्याची स्पर्धा आयोजित केलेली होती, .K(E),K(W), H(E),H(W) या चार विभागांमधून 22 शाळांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेतील 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

इयत्ता चौथी.  संस्कृती सनगळे मुलींमधून पहिला क्रमांक

इयत्ता चौथी  सोहम बोऱ्हाडे

मुलांमधून दुसरा क्रमांक

इयत्ता दुसरी   स्वरूप आयरे

मुलांमधून तिसरा क्रमांक.

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे खूप खूप

अभिनंदन

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow