0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानात लंगडी स्पर्धा आयोजित

पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानात लंगडी स्पर्धा आयोजित

17 फेब्रुवारी या दिवशी पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानात  लंगडी स्पर्धा आयोजित केली होती. संस्थेचे पदाधिकारी माननीय श्रीयुत जोग सर यांच्या हस्ते खेळाचे उद्घाटन झाले. विभाग निरीक्षिका भारती भवारी मॅडम, लंगडी तज्ञ क्रीडापटू सूर्यकांत सालप सर यांची उपस्थिती मोलाची ठरली. त्यांनी खेळाडूंना उत्तम मार्ग दर्शन केले. 19 शाळा यात सहभागी झाल्या होत्या.  पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेतील मुला मुलींच्या दोन्ही गटांनी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम 28 तारखेला होणार आहे.

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow