0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील प्रसाद संतोष सालप याने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील प्रसाद संतोष सालप याने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले

पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक विभाग,मराठी माध्यमातील इ.7 वीतील प्रसाद संतोष सालप याने राष्ट्रीय स्तरावर पश्चिम बंगाल- कलकत्ता येथे आयोजित ज्युनिअर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले त्याचप्रमाणे 12 वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील सांघिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला.

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालयातर्फे प्रसादचे खूप खूप अभिनंदन व कौतुक.

Leave a Reply

Latest News & Updates
Slideshow