दि. १५.१०.२०१९ रोजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील तळमजल्यावर वाचन कोपरा तयार करण्यात आला आहे. सदर वाचन कोपर्यावर विद्यार्थ्यांना रोजचे वर्तमानपत्र वाचनासाठी उपलब्ध असेल. […]
विद्यालयाच्या परंपरेनुसार विद्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. पर्यावरणाला हानिकारक अशा थर्माकोल, प्लास्टिक यांचा अजिबात वापर न करता पानाफुलांची सजावट करून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री अथर्वशीर्ष , […]
विद्यालयात १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण साजरा केला. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती वसुधा श्री. सावंत व प्रयोगशाळा परिचर श्री. द.ना.गोरुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार […]
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन दि. १२ जुलै २०१९ रोजी करण्यात आले. सहभाग – विद्यालयातील निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ प्रबोधनात्मक फलक घेऊन, आणि प्रमुख आकर्षण म्हणजे टाळ मृ मृदूंगाच्या गजरात […]