0226118004 (माध्यमिक )

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

विद्यालयाच्या परंपरेनुसार विद्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. पर्यावरणाला हानिकारक अशा थर्माकोल, प्लास्टिक यांचा अजिबात वापर न करता पानाफुलांची सजावट करून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात  आली. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री अथर्वशीर्ष , स्तोत्रे, आरत्या म्हणून अतिशय उत्साहात हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव विद्यालयात साजरा झाला.


 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow