0226118004 (माध्यमिक )

स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९

विद्यालयात १५ ऑगस्ट २०१९  रोजी स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण साजरा केला. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती वसुधा श्री. सावंत  व प्रयोगशाळा परिचर श्री. द.ना.गोरुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली . 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow