मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ म्हणजेच स्वस्थ भारत चळवळीचा शुभारंभ केला. या चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी […]
शिक्षक दिन – शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यालयातील विद्यार्थीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडतात. याही वर्षी विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वर्गांवर जाऊन अध्यापन केले व शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
विद्यालयाच्या परंपरेनुसार विद्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. पर्यावरणाला हानिकारक अशा थर्माकोल, प्लास्टिक यांचा अजिबात वापर न करता पानाफुलांची सजावट करून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री अथर्वशीर्ष , […]
विद्यालयात १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण साजरा केला. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती वसुधा श्री. सावंत व प्रयोगशाळा परिचर श्री. द.ना.गोरुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार […]