स्वयंअध्ययन भाग ४० विषय- स्मरण,मनन,चिंतन -वीरमाता अनुराधा गोरे माजी शिक्षिका, पा.टि.वि. मराठी शाळा

लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विदयालय ” या शाळेच्या स्थापनेने पूर्णत्त्वास आले. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विदयालयाचा श्रीगणेशा झाला.
Read More