0226118004 (माध्यमिक )

रिवाइल्ड इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रिया ऑनलाईन बुधवारी, 28 मे 2021 रोजी मुलांनी मुलांसाठी आयोजित ” रिवाइल्ड युवा मेळावा “

रिवाइल्ड इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रिया ऑनलाईन बुधवारी, 28 मे 2021 रोजी मुलांनी मुलांसाठी आयोजित ” रिवाइल्ड युवा मेळावा “

रिवाइल्ड इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रिया ऑनलाईन
बुधवारी, 28 मे 2021 रोजी मुलांनी मुलांसाठी आयोजित
” रिवाइल्ड युवा मेळावा “

सहभागी देश: ऑस्ट्रिया, बल्गेरिया, भारत, साऊथ आफ्रिका

पार्ले टिळक विद्यालया माध्यमिक विभागाची विभागवार बक्षीसे :

 1 विभाग (नृत्य)

“मातृ पृथ्वीला अभिवादन” (भारत नाट्यम)
· सर्वोत्कृष्ट नृत्य आणि पोशाख – कु. धनश्री चव्हाण (8/6)
· सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – सौ. मधुमती देसाई (सहा. शिक्षिका)

 विभाग 2 (कविता)

१. खोपा –

· सर्वोत्कृष्ट पोशाख – कु. गार्गी पाटील (5/4)

२. पोवाडा –

· सर्वोत्कृष्ट सादरीकरण – केतन पाटील (5/1) (” रिवाइल्ड इन्स्टिट्यूट ” युवा मेळावा स्टार)

· सर्वोत्कृष्ट पोशाख – अथर्व धासरे (5/4)

· सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – सौ.छाया चंद्रकांत गाडे (माजी मुख्याध्यापिका)

विभाग 3 (रेखांकन कला)

1. रांगोळी

· सर्वोत्कृष्ट कामगिरी –

सहभागी – कु. भैरवी डिचवलकर (10/7)

सिद्धांत खंदारे (5/1)

सादरीकरण – कु. धनश्री चव्हाण (8/6)

· सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन – सौ. लतिका ठाकूर (मुख्याध्यापिका)

2. निसर्ग रेखांकन – अथर्व धासरे (5/4)

· सर्वोत्कृष्ट इंग्रजी सादरकर्ती आणि उत्कृष्ट वेशभूषा – कु. श्रावणी धासरे (8/6)

 विभाग 4 (इंग्रजी स्किट)

· सर्वोत्कृष्ट वेशभूषा – कु. गार्गी पाटील (5/4)

· सर्वोत्कृष्ट संवाद – कु. श्रेया पेटावे (5/4)

· सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – सौ. गेष्णा चराटकर (सहा. शिक्षिका)

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow