0226118004 (माध्यमिक )

गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम

गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम

औचित्य गुरुपौर्णिमेचे ,प्रयोजन गुरूंच्या स्मृतींना वंदन करण्याचे ! रविवार ५ जुलै गुरुपौर्णिमा ! शतकमहोत्सवी वर्षात कै.सुळेबाईंच्या स्मृतींना उजाळा देत आहेत त्यांच्या अश्या काही विद्यार्थिनी ज्यांना सुळेबाईंच्या सहकारी म्हणूनही प्राथमिक शाळेत काम करण्याचे भाग्य लाभले. अवश्य पहा. आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर. रविवार ५ जुलै सकाळी ९ वाजता 
www.youtube.com/parletilakvidyalayaassociation

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow