लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही रहिवाशांनी टिळकांचे शैक्षणिक स्मारक निर्माण करण्याच्या हेतूने ‘पार्ले टिळक विदयालय’ ही संस्था १९२१ साली स्थापन केली. गेल्या ९८ वर्षांत या रोपट्याचा महावटवृक्षाप्रमाणे विस्तार झाला. त्याची एक शाखा म्हणजेच पार्ले
[…]