विद्यालयाच्या ग्रंथालयात विविध विषयांची २६००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथालयातील वाचनसाहित्याचा लाभ घेतात.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी या हेतूने 1984 मध्ये अत्याधुनिक संगणक कक्षाची स्थापना. एका संगणका पासून सुरुवात. आजमितीला वातानुकूलित संगणक कक्षा प्रति विद्यार्थी एक संगणक याप्रमाणे संगणक उपलब्ध असून […]