जानेवारी २०१७ मध्ये नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत विद्यालयाच्या कु. अक्षता कोतवडेकर, कु. जुई नाईक व श्रीराम पाटील या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. मे २०१९ मध्ये नेपाळ येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत
[…]