0226118004 (माध्यमिक )

Author: admin

१० वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले.  
read more

दि. १४.११.२०१९ बालदिन

 दि. १४.११.२०१९  बालदिन   
read more

दि. ११.११.२०१९ गुरुनानक जयंती

 दि. ११.११.२०१९  गुरुनानक जयंती 
read more

ईद ए मिलाद -दि. ०९.११.२०१९

दि. ०९.११.२०१९  ईद ए मिलाद 
read more

वाचन प्रेरणा दिन

दि. १५.१०.२०१९ रोजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील तळमजल्यावर वाचन कोपरा तयार करण्यात आला आहे. सदर वाचन कोपर्‍यावर विद्यार्थ्यांना रोजचे वर्तमानपत्र वाचनासाठी उपलब्ध असेल.  […]
read more

वेबसाईटचे उद्घाटन

पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळा – मराठी माध्यमाच्या  वेबसाईटचे उद्घाटन दि. ०५.१०.२०१९ रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.      
read more

भूगोल दालन

विद्यार्थ्यांची भूगोल विषयातील रुची वाढविण्यासाठी भूगोल दालनात विविध तक्ते, नकाशे, भौगोलिक साहित्य उपलब्ध आहे.
read more
Latest News & Updates
Slideshow