दिनांक १३/७/२०१९ रोजी पार्लेटिळक विद्यालयातील पालक कार्यशाळेत दिपक सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. सर, जबाबदार पालकत्वाचे भान आपल्या उत्तम शैलीत जागवलेत.तळमळ आपलेपण व त्यांच्या अनुभवातील उदा.नी सारे भारावले.आधुनिक काळातील कर्तव्याबाबत शिक्षकांनाही सावध केलेत. मराठी […]
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन दि. १२ जुलै २०१९ रोजी करण्यात आले. सहभाग – विद्यालयातील निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ प्रबोधनात्मक फलक घेऊन, आणि प्रमुख आकर्षण म्हणजे टाळ मृ मृदूंगाच्या गजरात […]
विद्यालयाच्या निसर्ग मंडळाने शाळेच्या आवारात फुलझाडे, फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये यांची लागवड करून परिसर हिरवाईने नटवला आहे. तसेच फुलपाखरांसाठी बाग तयार केली.