विदयालयाची यशोपताका फडकवणारे काही नामवंत माजी विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. 1) सुप्रसिद्ध साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. प्रवासवर्णन, नाट्यलेखन, संगीत, अभिनय अशा अनेक क्षेत्रांतील गुणग्राही कलावंत. तुझे आहे
[…]