वाचन प्रेरणा दिन
दि. १५.१०.२०१९ रोजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील तळमजल्यावर वाचन कोपरा तयार करण्यात आला आहे. सदर वाचन कोपर्यावर विद्यार्थ्यांना रोजचे वर्तमानपत्र वाचनासाठी उपलब्ध असेल.