0226118004 (माध्यमिक )

पुरस्कार प्राप्त विद्यार्थी 

पुरस्कार प्राप्त विद्यार्थी 

  • जानेवारी २०१७ मध्ये नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत विद्यालयाच्या  कु. अक्षता कोतवडेकर,  कु. जुई नाईक व श्रीराम पाटील या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. 
  • मे २०१९ मध्ये नेपाळ येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्यालयाच्या धवल चव्हाण या विद्यार्थ्याला रौप्यपदक व कनक पेरवे याला कांस्यपदक मिळाले. 
  • मे २०१९ मध्ये पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात विद्यालयाच्या कु. सानिका नवरे या विद्यार्थिनीचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक आला. तसेच  जून२०१९ मध्ये राजकोट येथे आयोजित  केलेल्या पोहण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात तिचा संपूर्ण भारतातून ८वा क्रमांक आला. 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow