0226118004 (माध्यमिक )

विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे यश..

विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे यश..

दि.23 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या दहिसर जिमखाना तर्फे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील 8/4 चा विद्यार्थी – केरकर सार्थक योगेश याचा 14 व 16 वर्षाखालील दोन्ही गटातील बुध्दीबळ खेळात प्रथम क्रमांक मिळवला.
आस्मी सुजित कदम 6/5 दि.28 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या पोइसर जिमखाना13 व्या मुंबई उपनगर वार्षिक मलखांब अजिन्क्यपद स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालाआहे.
Sanika Navare (Parle Tilak vidyalaya Marathi medium school)
DSO Swimming competition 2022-2023
Under 17(Female)
Events and position as follows
400 Individual Medley – first place
400 Freestyle – first place

200 Breast stroke – second place


Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow