सूर्य नमस्कार स्पर्धा
अटल सेवा केंद्र मुंबई या संस्थेने लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले पूर्व येथे दिनांक ०३ जुलै २०२२ ला सूर्य नमस्कार स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत आपल्या पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीतील दोन विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळालेले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे
दोघांनी प्रत्येकी 343 सूर्यनमस्कार घातले. दोघांना ट्रॉफी व प्रत्येकी दोन हजार रुपयांचे रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात मिळालेले आहे.
दोन्ही विध्यार्थांचे अभिनंदन![]()
![]()







