भारत विकास परिषदेतर्फे गीत गायन स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तिन्ही भाषेत गीत गायन स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला
आज भारत विकास परिषदेतर्फे गीत गायन स्पर्धा झाली त्यात पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी लोकगीत, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषेतील गीत गायन स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आणि पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. एकूण सहभागी विद्यार्थी -14
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका -संगीत शिक्षिका वंदना कुलकर्णी बाई. विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा !







