0226118004 (माध्यमिक )

विद्यालयात ‘समान संधी सप्ताह’ साजरा

विद्यालयात ‘समान संधी सप्ताह’ साजरा

समग्र शिक्षण अभियान  समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जागतिक समान संधी दिनानिमित्त दि. ३ ते ९ डिसेंबर २०१९ हा आठवडा विद्यालयात समान संधी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.  यानिमित्ताने विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असलेली प्रभात फेरी काढण्यात आली.

 






Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow