0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने शाळेत साजरा केला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने शाळेत साजरा केला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाने आज 21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने शाळेत साजरा केला . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, एनसीसी ची मुले व मुली, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी वर्ग सुद्धा सहभागी झाला होता.
योगाभ्यासाच्या नित्य सरावाने करू तन- मनाचे संवर्धन …हाच निश्चय विद्यालयातील प्रत्येकाने आज केला.

Leave a Reply

Latest News & Updates
Slideshow