0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला

दिनांक 26 जून रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला गेला. मुलांनी स्वतः तयार केलेली अमली पदार्थ विरोधी पोस्टर्स लक्षवेधक होती.. अमली पदार्थांचे सेवन करू नका हा संदेश खूपच सुंदर पद्धतीने त्यातून दिला गेला.. अमली पदार्थांच्या विळख्यातून ठेवू स्वतःला सुरक्षित
यातच असे समाजाचे व देशाचे हित..
हा संदेश ध्वनिक्षेपित कार्यक्रम ,पोस्टर्स व फलक लेखन यातून देण्यात आला.

 
 
 
 
 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow