0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

S.S.C. बोर्डाचा निकाल २९ जुलै २०२० रोजी जाहीर झाला. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षात शाळेचा निकाल १०० % लागला आहे.

शाळेचा एकूण निकाल खालील प्रमाणे :


  समृद्धी मिलिंद फडके     ९६.८०℅
आसावरी सुनील विद्वांस. ९६℅
अदिती अशोक डिके ९४.८०℅
धनश्री गुराम ९४ ℅
 गार्गी मिलिंद करंबेळकर ९३.८०℅



Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow