0226118004 (माध्यमिक )

के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यश

के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यश

के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शन दि. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये  शैक्षणिक साधन स्पर्धेत विद्यालयातील शिक्षक श्री. अजय का. पाटील यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व झोनल स्तरासाठी त्यांची निवड झाली. तसेच निबंध स्पर्धेत विद्यालयातील शिक्षिका श्रीम. सुचेता स. लघाटे यांचा द्वितीय क्रमांक आला.

विज्ञान प्रदर्शनात सहशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी सीनियर गटामध्ये कु. समृद्धी फडके  हिचा द्वितीय क्रमांक व ज्युनिअर गटामध्ये अद्वैत साठे याचा तृतीय क्रमांक आला.

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow