पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा मराठी माध्यम -आषाढी एकादशी निमीत्त दिंडी
आषाढी एकादशी निमीत्तआपल्या पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेतील विध्यार्थांची छानशी अशी दिंडी काढण्यात आली होती. आपल्या मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत नटून थटून आलेल्या आपल्या छोट्या मित्र मैत्रिणीचे काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी.












