0226118004 (माध्यमिक )

७६ वा प्रजासत्ताकदिन दिनानिमित्त विविध उपक्रम

७६ वा प्रजासत्ताकदिन दिनानिमित्त विविध उपक्रम

२६ जानेवारी २०२५ भारताचा ७६ वा प्रजासत्ताकदिन हा पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमाने साजरा झाला. 26 जानेवारीच्या निमित्ताने शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या तालावर सुंदर समूहगीत सादर केले. दर्पण मासिकाचे 26 जानेवारी यंदाचे दुसरे वर्ष त्या निमित्ताने डुडल्स स्पर्धा व गणपती बाप्पाचे चित्र या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या होता. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत जोग सर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. घोषवाक्यांचा जयजयकार करत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.

 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow