स्वरा इलावडेकरने बृहन्मुंबई महानगरपालिका आंतरशालेय धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला
बृहन्मुंबई महानगरपालिका आंतरशालेय धावणे स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी प्राथमिक शाळेची इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी स्वरा इलावडेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला! एकूण २२ शाळांच्या सहभागातून हे यश मिळवणाऱ्या स्वराचे मनःपूर्वक अभिनंदन!






