रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश
शनिवार, दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे यश पुढीलप्रमाणे:
१) देवांग गावडे (इयत्ता ४/२) – प्रथम पारितोषिक
२) यश राणे (इयत्ता ४/३) – द्वितीय पारितोषिक
३) आरूष गावडे (इयत्ता ४/३) – उत्तेजनार्थ
४) अर्जुन वाडयेकर (इयत्ता ३/३) – उत्तेजनार्थ
५) मनोमय केळकर (इयत्ता १/२) – उत्तेजनार्थ
या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.







