0226118004 (माध्यमिक )

महात्मा गांधी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पार्ले तिलक विद्यालय (मराठी माध्यम) येथे माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम

महात्मा गांधी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पार्ले तिलक विद्यालय (मराठी माध्यम) येथे माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम

२ ऑक्टोबर – महात्मा गांधी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पार्ले तिलक विद्यालय (मराठी माध्यम) येथे माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वर्षी विद्यार्थ्यांनी केवळ ध्वनीक्षेपकावर माहिती सादर न करता, चार विद्यार्थ्यांनी या दोन महान नेत्यांचा पोशाख परिधान करून वर्गावर्गात भेट देत इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांशी आणि मूल्यांशी जवळीक साधण्याची संधी मिळाली.

🙏 सत्य, अहिंसा, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Leave a Reply

Latest News & Updates
Slideshow