भारत विकास परिषद आयोजित गटगायन स्पर्धेत पार्ले टिळक मराठी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.
सांगण्यास आनंद होतो आहे की भारत विकास परिषद आयोजित गटगायन स्पर्धेत पार्ले टिळक मराठी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.






