0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेत शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेत शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला

पार्ले टिळक विद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. 🌸
या विशेष दिवशी –
👩‍🎓 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ते शिपायी अशा सर्व भूमिका आत्मविश्वासाने साकारल्या.
🎤 वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गार्गीच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
🏆 आजचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांच्या हस्ते वक्तृत्व आणि हस्ताक्षर स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
हा दिवस विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेचा, आदराचा आणि उत्साहाचा सुंदर मिलाफ ठरला. 🙏✨

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow