पारंपरिक भोंडला आणि घटस्थापना
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड नंदादीप तेवत ठेवून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना 

या प्रसंगी PTV Marathi School Primary Section मधील इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थिनींनी भोंडला/हादगा व घागर फुंकणे हे पारंपरिक खेळ सादर केले. 

या उपक्रमातून आपल्या लहानग्यांनी देवीला प्रसन्न करण्याचा तसेच आपली समृद्ध पारंपरिक संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. ![]()
![]()





