0226118004 (माध्यमिक )

कै. श्रीमती मुक्ता कोटणीस मेमोरियल इंटरस्कूल सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या विजयी पराक्रम

कै. श्रीमती मुक्ता कोटणीस मेमोरियल इंटरस्कूल सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या विजयी पराक्रम

सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित कै. श्रीमती मुक्ता कोटणीस मेमोरियल इंटरस्कूल सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्विंग कॉम्पिटिशन दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेत पार्ले-टिळक विद्यालय (मराठी माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटांत सहभाग घेतला.
* ज्युनियर गट (इयत्ता 5वी ते 7वी) – स्वरा चव्हाण आणि तन्मय मिसाळ
* सिनिअर गट (इयत्ता 8वी ते 10वी) – देवांश मेदगे आणि गार्गी पाटील
✨ विशेष बातमी म्हणजे सिनिअर गटात देवांश मेदगे आणि गार्गी पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला! 🏅 त्यांना रोख रक्कम ₹3000 आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन्ही गटातील सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow