आनंददायी शनिवार
आनंददायी शनिवार – पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा 
दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शाळेत आनंददायी शनिवार उपक्रम आयोजित करण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता व बुद्धिकौशल्य वृद्धिंगत व्हावे या हेतूने पॉट पेंटिंग हा सर्जनशील उपक्रम घेण्यात आला.






