0226118004 (माध्यमिक )

आंतरशालेय एकांकिका स्पर्धा २०१९-सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे तृतीय पारितोषिक

आंतरशालेय एकांकिका स्पर्धा २०१९-सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे तृतीय पारितोषिक

सदर स्पर्धेत विदयालयाच्या विदयार्थ्यांनी ‘जोकर’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे तृतीय पारितोषिक मिळाले.
या एकांकिकेचे विशेष म्हणजे कोणत्याही पात्राला एकांकिकेची संहिता (स्क्रीप्ट) लिखित स्वरूपात दिली नव्हती. केवळ नाट्यप्रसंग व संवाद समजून घेऊन विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली.

श्री. सुमित तांबे – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – तृतीय पारितोषिक

मुकुंद चव्हाण – सर्वोत्कृष्ट अभिनय  – प्रथम पारितोषिक

पौरुष करमरकर – उल्लेखनीय अभिनयाचे पारितोषिक

श्री. निहार शेंबेकर – सर्वोत्कृष्ट संगीत –  द्वितीय पारितोषिक



Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow