0226118004 (माध्यमिक )

News & Updates

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेतील मुलांनी जल्लोषात गोकुळाष्टमी साजरी केली.

यादिवशी शालेय परिपाठातून श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कथा व लीलांची मनोरंजक माहिती देण्यात आली. मुलांनी श्रीकृष्णाच्या भक्तीगीतांचे गायन केले. इयत्ता 4 थी च्या गोप गोपिकांनी ठेका धरून नृत्य सादर केले. इयत्ता 4थी […]
read more

९ ऑगस्ट ‘क्रांती दिनानिमित्त’ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेमध्ये क्रांतिकारकांना अनोखी मानवंदना’

‘विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेतून सादर केले क्रांतिकारकांचे प्रेरणादायी जीवन’ कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल, सरणावरती आज आमची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे […]
read more

१५ ऑगस्ट, ७९ वा स्वातंत्र्य दिन पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट, ७९ वा स्वातंत्र्य दिन पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या […]
read more

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत ‘सागर संपत्ती आणि नारळी पौर्णिमा’ या विषयावर एक अनोखे प्रदर्शन

सागर किनारा – संपत्ती, संस्कृती आणि दळणवळण याविषयावर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा या विद्यालयात विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सागर […]
read more

कारगिल विजय दिन

शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैन्याचे 1999 सालच्या युद्धातील शौर्याचे प्रतीक म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहात […]
read more

बालजत्रा

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने आज दिनांक 18 -2 -2025 रोजी बालजत्रा हा उपक्रम आयोजित केला. बालजत्रेचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत गानू सर यांनी केले. समन्वयक […]
read more

कै. श्रीमती मुक्ता कोटणीस मेमोरियल इंटरस्कूल सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या विजयी पराक्रम

सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित कै. श्रीमती मुक्ता कोटणीस मेमोरियल इंटरस्कूल सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्विंग कॉम्पिटिशन दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत पार्ले-टिळक विद्यालय (मराठी माध्यमिक) च्या […]
read more

आंतरशालेय लंगडी स्पर्धा

शनिवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या प्रांगणात आंतरशालेय लंगडी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. लंगडी स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विभाग निरीक्षिका श्रीमती भारती भवारी पार्ले टिळक विद्यालय […]
read more

स्वरा इलावडेकरने बृहन्मुंबई महानगरपालिका आंतरशालेय धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

बृहन्मुंबई महानगरपालिका आंतरशालेय धावणे स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी प्राथमिक शाळेची इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी स्वरा इलावडेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला!  एकूण २२ शाळांच्या सहभागातून हे यश मिळवणाऱ्या स्वराचे मनःपूर्वक अभिनंदन!
read more

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला! 

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित के/पूर्व, के/पश्चिम, एच/पूर्व, एच/पश्चिम विभागातील आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला!  इयत्ता 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांनी उत्तराखंडमधील ‘चपेली’ हे लोकनृत्य […]
read more
Latest News & Updates
Slideshow