शिक्षक दिन – शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यालयातील विद्यार्थीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडतात. याही वर्षी विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वर्गांवर जाऊन अध्यापन केले व शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
विद्यालयात १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण साजरा केला. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती वसुधा श्री. सावंत व प्रयोगशाळा परिचर श्री. द.ना.गोरुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार […]
शाळेतील विद्यार्थ्यांमधील मानसिक आणि शारीरिक उणीव लक्षात घेऊन शाळेत व्यवसाय उपचार तज्ञ व समुपदेशकांसाठी “समुपदेशक दालन” दि. २९ जुन २०१९ रोजी सुरु करण्यात आले.