रामायण काळापासून सुरू झालेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा आजही उत्साहात अनुभवायला मिळते. पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन हा प्रकाशाचा सण ज्ञान, परंपरा आणि […]
२ ऑक्टोबर – महात्मा गांधी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पार्ले तिलक विद्यालय (मराठी माध्यम) येथे माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वर्षी विद्यार्थ्यांनी केवळ […]
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड नंदादीप तेवत ठेवून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना या प्रसंगी PTV Marathi School Primary Section मधील इयत्ता १ ली व […]
आनंददायी शनिवार – पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शाळेत आनंददायी शनिवार उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत – ख्यातनाम संवादिका सौ. […]
या पथनाट्याचा मुख्य उद्देश होता — पालकांना साक्षरतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व सोप्या, प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगणे. लेखन : श्री. सुळेसर दिग्दर्शन / बसवणूक : श्री. सुळेसर चित्रण : […]
पार्ले टिळक विद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी – विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ते शिपायी अशा सर्व भूमिका आत्मविश्वासाने साकारल्या. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गार्गीच्या प्रभावी […]
महर्षी व्यासांनी रचलेला महाभारत हा ग्रंथ श्रीगणेशांनी सलग दहा दिवस बसून लिहिला. शरीराची उष्णता वाढू नये म्हणून त्यांना मातीचा लेप दिला आणि त्यातूनच पार्थिव गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा सुरू झाली. यातील […]
पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा (प्राथमिक विभाग) येथे वर्षभर चाविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीक नवीन आणि विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे – गणपती अथर्वशीर्ष पठण. या उपक्रमात इयत्ता १ली ते ४थीतील […]
सांगण्यास आनंद होतो आहे की भारत विकास परिषद आयोजित गटगायन स्पर्धेत पार्ले टिळक मराठी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. “जोगवा मागतो…” या लोकगीताच्या अप्रतिम सादरीकरणासाठी […]