व्यायाम शाळा
आपले शरीर सुद्धृढ आणि बळकट करण्यासाठी आपल्या संस्थेने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे.

आपले शरीर सुद्धृढ आणि बळकट करण्यासाठी आपल्या संस्थेने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे.

लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विदयालय ” या शाळेच्या स्थापनेने पूर्णत्त्वास आले. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विदयालयाचा श्रीगणेशा झाला.
Read More