0226118004 (माध्यमिक )

या पथनाट्याचा मुख्य उद्देश होता — पालकांना साक्षरतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व सोप्या, प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगणे

या पथनाट्याचा मुख्य उद्देश होता — पालकांना साक्षरतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व सोप्या, प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगणे

या पथनाट्याचा मुख्य उद्देश होता —
पालकांना साक्षरतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व सोप्या, प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगणे.
✍️ लेखन : श्री. सुळेसर
🎬 दिग्दर्शन / बसवणूक : श्री. सुळेसर
📸 चित्रण : श्री. खरपडेसर
🎞️ व्हिडिओ निर्मिती : श्री. खरपडेसर
📚 पा. टि. वी. मराठी प्राथमिक शाळेचा हा उपक्रम शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.

हे पथनाट्य केवळ मनोरंजन नाही, तर पालक व समाजाला विचार करायला लावणारा संदेश देणारा उपक्रम आहे. 👏 

Leave a Reply

Latest News & Updates
Slideshow