0226118004 (माध्यमिक )

गार्गी पाटीलने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला

गार्गी पाटीलने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला

सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत, गट क्रमांक 3 (इयत्ता 9वी-10वी) मध्ये पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेतील इयत्ता 
९ वीची विद्यार्थिनी कुमारी पाटील गार्गी गायत्री शैलेश हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.✨
तिला रोख रु. ३,०००/- व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गार्गीचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow