0226118004 (माध्यमिक )

गणपती बाप्पांचे आगमन

गणपती बाप्पांचे आगमन

गणपतीबाप्पा मोरया ????????सालाबाद प्रमाणे आपल्या पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेत गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यी आणि सर्व शिक्षक लेझीम आणि ढोल ताश्यांच्या गजरात गणपती बाप्पांना मिरवत मिरवत विद्यालयात घेऊन आले. मुख्याध्यापिका मुक्ता मिठेबाई आणि सर्व शिक्षकांनी टाळांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. दहावीतील एका विद्यार्थिनीच्या हस्ते गणरायांच्या मूर्तीला सजवलेल्या आसनावर स्थानापन्न करण्यात आले. गणपतीबाप्पा मोरया ????????

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow